Sunday, June 8, 2008

मला आवडलेले स्क्रप्

मैत्री हा असा एक धागा,जो रक्ताची नातीच कायपण परक्यालाही खेचून आणतोआपल्याही मनाला जवळचा करून ठेवतोआपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.
-----------------------------------------------
काहीजण मैत्री कशी करतात?उबेसाठी शेकोटी पेटवतात अनजणू शेकोटीची कसोटी पहातात.स्वार्थासाठी मैत्री करतात अनकामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?दोन्हीपण एकच जाणवतात.
-----------------------------------------------------------
या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरचअडखळला, मित्र या शब्दाचा अर्थतो दूर गेल्यावर कळला.
-----------------------------------------------------------
काही माणसे ही गजबजलेल्याशहरासारखी असतात,गरज काही पडली तरचआपला विचार करतात,बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतातकाही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.
--------------------------------------------------------
मैत्री करणारे खूप भेटतीलपरंतू निभावणारे कमी असतीलमग सांगा, खरे मित्र कसे असतील?
काय म्हणावं तुझ्या आठवणीला......
चुकवुन पाहवी नजर मी जेव्हा
स्वप्नांची रोज रात्रीच्या प्रहरालानेमकं तेव्हाच जाग्या
होती तुझ्या आठवणी मनावर माझ्या
खड्या पह-यालाआता तुच सांग,
काय म्हणावं तुझ्या आठवणीला......
झाडुन काढावं म्हणतो मी
जेव्हा मनातल्या तुझ्या अस्ताव्यस्त प्रेमाच्या ओसरीला पण,
नेमका तेव्हाच उडतो तुझ्या आठवणीचा बेशिस्त तो सुमार पाला-
पाचोळाआता तुच सांग, काय म्हणावं तुझ्या आठवणीला......
जगुन पहावं म्हणतो मी
जेव्हादुख:-वेदना अनुभवत प्रत्येक श्वासालापण
नेमकं तेव्हा तुझ्या आठवणीचा
श्वास त्याआधीच कोंडतो काळजात माझ्या,
स्वत:लाआता तुच सांग, काय म्हणावं तुझ्या आठवणीला......
रडुन काढावी रात्र म्हणतो मी
जेव्हाआठवुन तुझ्या शेवटच्या निरोपालाअनं, नेमका तेव्हाच उगवतो सुर्य
तुझ्या आठवणीचासारुन बाजुला त्या भयाण तिमिरालाखरंच गं ,
काय म्हणांव सांग मी तुझ्या आठवणीला, तुझ्या आठवणीला....

1 comment: